कुणीसं, मला वाटतं कवी चंद्रशेखर गोखले यांनी बहुधा म्हटलं आहे,
खूप दिवसांच्या संततधार पावसानंतर एकदम लख्ख सोनेरी ऊन पडावं तसं आपल्या आयुष्यात प्रेम येतं.
नको म्हणता थांबत नाही, मात्र ये ये म्हटल्याने येत नाही............
कशी ही भावना ...अलवार, नाजूक, अनोळखी...
खूप हवीहवीशी...
झोकून देतांना काहीही न उरवावेसे वाटणारी..........
1 comment:
अश्विनी, तुला नक्की कुठली कविता म्हणायची आहे, मला नाही कळले. पण श्रीकांत मोघेंची याच आशयाची एक कविता मी माझ्या ब्लॉगवर नोंदली आहे. बघ आवडते का!
http://aapula-samwad.blogspot.com/2006/08/blog-post_115630894718643720.html
Post a Comment