Tuesday, January 29, 2008

चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही.......

नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? सुख,प्रेम,रेकग्निशन,श्रेय,मटेरिअल गोष्टी......?

पूर्वीचे ते निवांत, सुंदर रिकामे क्षण चांगले की आताचे धावपळीचे पण अनिश्चित आयुष्य चांगले....

"बैठे रहे तसव्वुर ए जाना किए हुए", म्हणत असं प्रेमावर विसंबत, रेंगाळत ,त्या अनुषंगाने येणार्‍या अपरिहार्य कमतरतेला स्वीकारत जगलेलं बेधुंद आयुष्य खरं की,
"गोल" च्या मागे लागून धावाधाव करीत, उसंत न घेता अविश्रांत श्रमून मोलानं मिळवलेले विसाव्याचे क्षण अधिक आनंददायी.....

आपणच आपलं ठरवायला हवं.....लॉंग टर्म उद्दिष्ट ..........

स्वच्छ सूर्यप्रकाशात, निखळ चांदण्यात, समुद्राच्या गाजेत, वार्‍याच्या पाव्यात.........जीवन असं वेचून घेता यायला हवं.

5 comments:

कोहम said...

"मुकाम" पेक्षा "सफर" महत्त्वाचं.

HAREKRISHNAJI said...

जिवन खुप सुंदर आहे. धावणॆ हा जिवनाचाच अपरीहार्य भाग झाला आहे, तो ही आपण enjoy करुया

सिनेमा पॅरेडेसो said...

kharach. great

Sneha said...

hmm... kadhi dhavanyat tar kadhi kshanbhar visavanyat... aayushya sagalyat sapadat.. :)

ओहित म्हणे said...

tula lihitana maja yetey ase vatatay ... keep writing ... blog is the best way of expressing! :)