नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून?
विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..?
आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते?
प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
काल संदीप खरे-सलिल कुलकर्णी चा अल्बम 'आयुष्या वर बोलू काही' ऐकला. सुंदर आहे...पण जरा कॉलेज च्या वयाचं अल्लड प्रेम वाटतं! अर्थात त्यांच्या कार्यक्रमांना कॉलेजियन्स च बहुसंख्येने असतात!
No comments:
Post a Comment