नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून?
विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..?
आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते?
प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
दीपावलीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा! ही दिवाळी आणि नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, नवनवीन प्रतिभेच्या उन्मेषांचे, कृतिशील विचारांचे आणि प्रेरणेचे जावो!